vanshaval 2025 Archives - Krushi Batami https://www.krushibatami.com/tag/vanshaval-2025/ Krushi Batami Tue, 11 Feb 2025 13:32:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.krushibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-3-1-32x32.jpg vanshaval 2025 Archives - Krushi Batami https://www.krushibatami.com/tag/vanshaval-2025/ 32 32 वंशावळ म्हणजे काय ? ती कशी काढायची https://www.krushibatami.com/vanshaval-2025/ https://www.krushibatami.com/vanshaval-2025/#respond Tue, 11 Feb 2025 13:32:12 +0000 https://www.krushibatami.com/?p=224 vanshaval वंशावळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात. आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो. यालाच इंग्रजीत फॅमिली ... Read more

The post वंशावळ म्हणजे काय ? ती कशी काढायची appeared first on Krushi Batami.

]]>
vanshaval वंशावळ म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात. आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.

यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

वंशावळ काढण्यासाठी येथे क्लिक करा

वंशावळ कशी काढतात?

वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतात. आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात. ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते.

वंशावळ काढण्यासाठी येथे क्लिक करा

याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळतो. याशिवाय, जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आढळते.

वंशावळ काढण्यासाठी येथे क्लिक करा

The post वंशावळ म्हणजे काय ? ती कशी काढायची appeared first on Krushi Batami.

]]>
https://www.krushibatami.com/vanshaval-2025/feed/ 0 224