15 फेब्रुवारीपासून या लोकांचे राशन कार्ड धान्य होणार बंद यादीत नाव तपासा

ration card rule

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे. लाभार्थी राशन कार्ड यादी मध्ये … Read more