अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार अपात्र यादी जाहीर

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare List

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही. सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य … Read more