लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 1500 हजार रुपये जमा यादीत नाव पहा

Aditi tatkare list

Aditi tatkare list महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष … Read more